Love for food लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Love for food लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, १० मे, २०२१

इडलीपुराण

 इडलीपुराण

रंगीत इडली, इडली फ्राय, मसाला इडली या इडलीच्या भाऊबंदांनी अजून तरी माझ्या लाडक्या पांढऱ्याशुभ्र, मऊसूत वाफळत्या इडलीची जागा पटकावलेली नाही आणि बहुतेक ते कधी शक्यही होणार नाही.